गेली ६३ वर्षे अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल….
गेली ६३ वर्षे अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल….
पहिल्या हरित क्रांतीच्या काळात जगातील शेती संशोधक, नियोजनकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
सतत उपकरणांच्या सहवासात राहण्यामुळे आपल्या मानसिक व सामाजिक जीवनावर विपरित परिणाम होत आहेत.
‘‘जगाच्या इतिहासाला अशक्यप्राय वाटणारी कलाटणी तंत्रज्ञानाने दिली आहे.’’
२००९ च्या कोपनगेहगन परिषदेपासूनच संपूर्ण जगाला ओबामा यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या.
डोळ्यादेखत एक जण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते.
मराठवाडय़ात सध्या पाण्याने लोकांचे अवघे अस्तित्व व्यापले आहे. पाण्याकरता लोक दाही दिशा वणवण करत आहेत.
‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं.