तुझ्या लक्षात आले असेलच की या करिअरसाठी तुला आधी पदवी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल.
तुझ्या लक्षात आले असेलच की या करिअरसाठी तुला आधी पदवी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल.
रोहित, इलेक्ट्रॉनिक्स विषय आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये तुझा काही गोंधळ झाला नसेल अशी खात्री आहे.
नेचर ऑफ कन्झव्र्हेशन हा विषय फॉरेस्ट्रीशी संबंधित असल्याने तो तुझ्या संगणकीय क्षेत्रात येणार नाही.
राहुल, मोटार वाहन साहाय्यक निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.
राहुल, सार्वजनिक बँकांमधील नोकरीसाठी सध्या पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते.
सोनाली, बँकाच्या परीक्षा या दिवसेंदिवस कठीण होत आहेत. त्याशिवाय त्यात स्पर्धाही वाढत आहे.
उपजिल्हाधिकारी होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे थेट तहसीलदार पदाच्या निवडीसाठी प्रयत्न करणे.