इंडियन इंजिनीअरिंग सव्र्हिस ही संघ लोकसेवा आयोमार्फत घेण्यात येणारी परीक्षा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
इंडियन इंजिनीअरिंग सव्र्हिस ही संघ लोकसेवा आयोमार्फत घेण्यात येणारी परीक्षा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
या पद भरतीच्या जाहिराती वेळोवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून जाहीर केल्या जातात
खुल्या संवर्गासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा ३२ वर्षे आहे.
व्यवसायवृद्धीसाठी अत्यावश्यक असलेली कौशल्ये त्यांना या शिक्षणातून मिळतात.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्स या संस्थेने पुढील अभ्यासकम सुरू केले आहेत.
कम्बाइंड डिफेन्स सव्र्हिस एक्झामिनेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येते.
तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.
विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेतून विशिष्ट गुण मिळवून पास व्हावे लागते.
कोणताही खासगी शिकवणी वर्ग यशाची हमखास खात्री देऊ शकत नाही, ही बाब कायम लक्षात ठेवावी.
आयपीएस होण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागेल.