नव्या संकल्पनांचा सर्जनशील वापर करणाऱ्या मुलींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी या क्षेत्रात सहज मिळू शकतात.
नव्या संकल्पनांचा सर्जनशील वापर करणाऱ्या मुलींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी या क्षेत्रात सहज मिळू शकतात.
औद्योगिक संस्थात उमेदवारी करणे विद्यार्थिनींसाठी अतिशय उपयोगाचे ठरते; अनुभव तर मिळतोच पण त्याचबरोबर विद्यावेतनसुद्धा.
कौशल्य प्राप्त करुन त्यात पारंगतता मिळवली तर कोणत्याही व्यक्तीस रोजगारापासून वंचित राहावे लागणार नाही
खास मुलींसाठी भारत सरकारने ‘स्टेम’ शिष्यवृत्ती सुरू केली आहे. काय आहे ही योजना, कशाप्रकारे त्याचा लाभ घेता येईल?
सध्या जगभरात २७ लाख सायबर सुरक्षा तज्ज्ञांची गरज आहे.
स्वभाषेतही मुलाखत देता येऊ शकते; त्यामुळे इंग्रजी फारसं चांगलं येत नसलं तरी तरी घाबरून जाण्याचं कारण नाही!
विद्यार्थिनींना १२ वीनंतर व्यावसायिक (प्रोफेशनल) शिक्षणासाठी प्रवेश मिळाला मात्र आर्थिक अडचण आहे, अशा विद्यार्थिनींसाठी…
महिलांची प्रवेशसंख्या अत्यल्प असल्यानेच; ११ वी पासूनच अभियांत्रिकी प्रवेश सुलभ व्हावा म्हणून तयारीसाठीही आता सरकारी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
साहस आणि शौर्य गाजवण्याची इच्छा आणि आणि आत्मविश्वास असणाऱ्या पदवीधर महिलांना लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये लघु सेवा कमिशनव्दारे संधी मिळू शकतात.
खुला संवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीतील मुलींनी परदेशातील शिक्षणासाठी शासकीय शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काय करावे… आदी प्रश्नांची ही उत्तरे…