विदेशातील शिक्षणाचा खर्च फार मोठा असल्याने अपवाद वगळता मुलींना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास पालक धजावत नाहीत, पण आता त्याची चिंता करू…
विदेशातील शिक्षणाचा खर्च फार मोठा असल्याने अपवाद वगळता मुलींना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास पालक धजावत नाहीत, पण आता त्याची चिंता करू…
राज्य सरकार खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे.
देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवला जात असल्याने या संस्थेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असते.
या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या स्पशेलयाझेशनमध्ये बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी दिली जाते.
फॅशन तंत्रज्ञानाशी निगडित शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणाऱ्या जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये या आपल्या देशी संस्थेचा समावेश होतो.
रीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते.
देशात अनेक ठिकाणी आयआयटी असल्या तरी मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असं अनेकांचं स्वप्न असतं.
एनमॅट ही परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सटिीसाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅडमिशन कौन्सिलमार्फत घेतली जाते.
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत सीमॅट म्हणजेच कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट घेतली जाते.
बरेच विद्यार्थी आयआयएमपेक्षा एफएमएस दिल्लीला पहिला पसंतीक्रम देतात.
या संस्थेतील प्रवेश म्हणजे दर्जेदार करिअरचा प्रारंभिबदूच ठरतो.
अभिलेखांची नोंदणी, संरक्षण आणि संवर्धन अशा बाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते.