बायोकेमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेणे तुझ्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
बायोकेमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेणे तुझ्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
मी आयटीमध्ये बीई केले आहे. सध्या ह्य़ुमन रिसोर्स या विषयात एमबीए करत आहे.
कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट ( सीएलएटी) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा तुला द्यावी लागेल.
आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुझे संगणकीय ज्ञान उत्तम असणे आवश्यक आहे.
नर्सिग विषयातील स्पेशलायझेशन केल्यास संशोधन, अध्यापन वा वरिष्ठ श्रेणीच्या नोकरी मिळू शकतात.
बहुतेक प्रत्येक डॉक्टर विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी रुग्णांना या प्रयोगशाळांमध्ये पाठवत असतात.