तांत्रिक बाबींमध्ये नोकरी करायची असल्यास त्यासाठी त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.
तांत्रिक बाबींमध्ये नोकरी करायची असल्यास त्यासाठी त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.
महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय सेवेत असतानाच एलएलबी केले होते
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे अधिकृत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे.
एमबीए फायनान्स केल्यास तुझ्या आतापर्यंतच्या अभ्यासक्रमाचा लाभ त्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी होऊ शकतो.