पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही परीक्षा देऊ शकतात.
पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही परीक्षा देऊ शकतात.
कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळतेच.
या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो.
कॉमन एंन्ट्रन्स एक्झामिनेशन देऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो.
विद्यापीठ अनुदान आयोगासाठी नेट परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाते.
किंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू शकतात.