अहवालात आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नसल्याचे नमूद केले आहे.
अहवालात आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नसल्याचे नमूद केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरीय पसारा मोठा आहे.
काही महिन्यांपूर्वीच ५० शिवशाही वातानुकूलित स्लीपर बस गाडय़ा ताफ्यात दाखल करण्यात आल्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळेपर्यंत ‘एमयूटीपी-३ ए’ला विलंब होऊ शकतो.
मुंबईहून नवी मुंबई तसेच पुणे व कोकणच्या दिशेने ये-जा करण्यासाठी शीव-पनवेल महामार्ग महत्त्वाचा आहे
वातानुकूलित गाडय़ांच्या प्रकल्पांसाठी १७ हजार ३७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
१५ डबा गाडय़ांच्या तब्बल १८० फेऱ्या पश्चिम उपनगरवासीय प्रवाशांच्या वाटय़ाला येतील.
मुंबई ते अहमदाबाद मार्गावर वेगवान बुलेट ट्रेन प्रकल्प राबविला जाणार आहे
मोकळ्या जमिनींचा विकास करतानाच रेल्वे वसाहतींचादेखील विकास करण्याचा विचार रेल्वेने सुरू केला आहे.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने वातानुकूलित बस गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या.
१२ एप्रिलपासून लागू केलेल्या या भाडेवाढीमुळे पुढील ११ दिवसांत बेस्टचे उत्पन्न तब्बल ३४ लाखांनी खाली आले आहे.