पावसात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पावसात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली.
सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे.
सर्वच मोठय़ा शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून मुंबईही त्याला अपवाद नाही.
२५ डिसेंबर २०१७ रोजी बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली.
इतके कर्ज रेल्वे पहिल्यांदाच घेत असून जागतिक किंवा अन्य बँकेकडून हे कर्ज उभारण्याच्या दृष्टीने रेल्वेने चाचपणी सुरू केली आहे.
‘एमआरव्हीसी’ला २० हजार कोटींची गरज; प्रथमच मोठे कर्ज घेण्याची वेळ
पश्चिम रेल्वेला समांतर रस्ता बांधण्याची रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
रेल्वे प्रशासनाने मुंबईतील रेल्वे जमिनींचे खासगीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटणार
उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प केला जात आहे.
नव्या कायद्यानुसार कारवाई सुरू, प्रवाशांमध्ये घबराट आणि संताप