ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वे प्रशासन दरवर्षी सात कोटी रुपये मोजणार आहे.
ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वे प्रशासन दरवर्षी सात कोटी रुपये मोजणार आहे.
त्येक प्रवाशाचा सरासरी १५ ते २५ मिनिटांचा वेळही वाया जात आहे.
डोंबिवली स्थानकात घटलेल्या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांतून तीव्र पडसाद उमटत आहेत.
भाडेतत्त्वापेक्षा एसटीच्या स्वमालकीच्या गाडय़ांच्याच अधिक दुर्घटना
ई-चलनअंतर्गत सध्या कोटय़वधीची दंडाची रक्कम नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडे थकीत आहे.
पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव, रेल्वे न्यायालयात जाण्याचा वेळ वाचणार
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.
सर्व वाहतूक पोलीस विभागांना तातडीने वसुलीचे आदेश
मुंबई उपनगरांतील रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा
अरवली येथील दीड किलोमीटरच्या भागांत खड्डय़ांची संख्या प्रचंड आहे.
तिकीटदरांत कपात केल्यामुळे महिनाभरात ६५ लाखांच्या उत्पन्नावर बेस्ट उपक्रमाला पाणी सोडावे लागले आहे.
रेल्वेने २५ जुलैपासून गर्दीच्या स्थानकात विशेष मोहीम राबवून अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या २६३ जणांना पकडले आहे