तुर्भे, भायखळा, दादर, कुर्लापाठोपाठ कल्याण, डोंबिवली, बदलापूर, पनवेलमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
तुर्भे, भायखळा, दादर, कुर्लापाठोपाठ कल्याण, डोंबिवली, बदलापूर, पनवेलमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
मध्य रेल्वेच्या २० लोकल फेऱ्यांत प्रयोग
परळ टर्मिनस सेवेत येताच येथून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दोन दिवसांत ११ हजारांची भर पडली आहे.
एसटी महामंडळाच्या उदासीनेतमुळे गेल्या पाच वर्षांत एसटीची पीछेहाटच होत आहे.
मुंबईत एकाच वेळी विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
प्रत्येक वाहनातून किती माल वाहून न्यावा, याचे प्रमाण आरटीओने ठरवून दिले आहे.
रेल्वेचा तोटा भरून काढण्याकरिता वातानुकूलित गाडय़ा फायद्याच्या ठरतील असा रेल्वेचा अंदाज आहे.
सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर १२ आणि १५ डब्यांच्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकल धावत आहेत.
सीएसएमटी येथील मुख्यालयातील तळवजल्यावर सध्या एक छोटे वस्तुसंग्रहालय आहे.
अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास करण्यास सामान्य प्रवाशांना बंदी असताना याचे सतत उल्लंघन होताना दिसते.
एप्रिल २०१८ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण २,३३१ जण जाळ्यात अडकले.