सुषमा राणे

सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
gold silver rate today, Gold Silver Price
Gold Silver Rate Today : आठवड्याभरात कसे बदलले सोन्या-चांदीचे दर; आज २४ कॅरेटचा रेट काय आहे? इथे करा चेक

Gold Silver Rate Today 15 December 2024 : आठवड्याभरात सोन्या- चांदीच्या दरात नेमके काय बदल झाले,जाणून घेऊ.

Turtle eats live crab video viral
VIDEO: “कुणालाच हलक्यात घेऊ नका” एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा, शिकारीची ‘ही’ भयानक पद्धत एकदा पाहाच

Turtle Eats Live Crab Video : व्हिडीओमध्ये कासवाची शिकार करण्याची पद्धत इतकी भयानक आहे की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

diy Tulsi plant maintain Tips hacks
हिवाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडून सुकतायत? फॉलो करा फक्त चार टिप्स, तुळस पुन्हा होईल हिरवीगार

Tulsi plant maintain hacks : तुळशीची पानं पिवळी पडून सुकू नयेत यासाठी खालील सोप्या टिप्स फॉलो करा

Margashirsha Purnima 2024 15 december horoscope marathi
१५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळेल नोकरी, व्यवसायात यश प्रीमियम स्टोरी

Margashirsha Purnima 2024 Today Horoscope : मार्गशीर्ष पौर्णिमेला माता लक्ष्मी कोणत्या राशींचे भाग्य उजळवू शकते जाणून घेऊ…

liver damage causes | alcohol drinking mans liver health news marathi
आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा फोटो , डॉक्टर म्हणाले… प्रीमियम स्टोरी

Liver Damage Causes : मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचे यकृत आतून कसे असते एकदा पाहायचे असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

mangal chandra gochar 2024 maha bhagya rajyog
मंगळ-चंद्राच्या युती झालेल्या महाभाग्य राजयोगाने ‘या’ तीन राशींवर होईल पैशांचा पाऊस! मिळणार पद, प्रेम अन् सन्मान?

Maha Bhaya Yog 2024 : १७ डिसेंबरपासून कर्क राशीत मंगळ आणि चंद्राचा संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत १२ पैकी तीन…

makeup hacks how long can you wear makeup
Makeup Hacks : चेहऱ्यावर किती तास मेकअप ठेवणे सुरक्षित? त्वचेला हानी पोहोचू नये यासाठी काय करावे? जाणून घ्या

Makeup Hacks : जर तुम्हीही चेहऱ्यावर मेकअप करत असाल तर अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी तो योग्य वेळी काढणे महत्त्वाचे आहे,…

Mainpuri viral video Criminal Rides Bike As UP Cop Sits Behind
थंडीपासून वाचण्यासाठी पोलिसाचा अनोखा जुगाड; हातकडी बांधलेल्या कैद्याला दिली बाईक अन्…; Video व्हायरल

Mainpuri Viral Video : या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो लोकांचे लक्ष वेधून घेत…

Indian Railway timing to book tatkal train ticket in marathi
Indian Railways : ट्रेनचं तात्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जरा थांबा! आधी ‘या’ बदललेल्या वेळा एकदा वाचा

Train Tatkal Ticket Booking Timings :  प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे जावे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

january 2025 Monthly Horoscope 2025
Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती

Lucky Rashi Of January 2025 : जानेवारीमध्ये तयार झालेल्या शुभ योगांमुळे या राशींना बंपर लाभ मिळू शकतो…

RSS Sambhal violence fact check in marathi
Fact Check : संभल हिंसाचारामागे RSS कार्यकर्त्यांचा हात? तुपाच्या डब्यात लपवून करत होते शस्त्रांचा पुरवठा? व्हायरल Video मागचं सत्य काय, वाचा

RSS Sambhal Violence Fact Check : संभल हिंसाचारावेळी खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

ताज्या बातम्या