सुषमा राणे

सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Dr. Babasaheb Ambedkar Voice Clip fact check
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या आवाजातील व्हॉईस क्लिप व्हायरल? पण त्यातील आवाज खरंच त्यांचाच आहे का? वाचा सत्य

Dr. Babasaheb Ambedkar Voice Clip : खरंच ती व्हॉईस क्लिप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या आवाजातील आहे की नाही, याविषयीचे सत्य जाणून…

Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?

Jaya Kishori Viral Photo Fact Check : खरंच जया किशोरी यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत

Shani Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज २०२५ या नवीन वर्षामध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे…

bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

New Bajaj Chetak Electric Scooter : बजाज ऑटोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे, पण खरेदीपूर्वी या…

Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल

Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral : एका उपअभियंत्याने एका तरुणीला नोकरी देण्याच्या बहाण्याने रेस्ट रुमवर बोलावले. त्यानंतर त्याने…

mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद

Theft Viral video : चोरी करण्यापूर्वी चोर देवाच्या पाया पडतानाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य लवकरच धनू राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना चहुबाजूंनी…

Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

Free Aadhaar update: अंतिम मुदतीनंतर तुम्हाला आधार कार्डवरील तुमची माहिती अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?

Shocking Car Accident Video : भीषण कार अपघाताचा हा व्हिडीओ पाहताना तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक

Woman Made Newspaper Saree Video Viral : व्हिडीओमध्ये तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवलेली साडी नेसलेली दिसतेय.

Nanded Bypoll Election Result 2024 Congress ravindra vasantrao chavan Win in Marathi
Nanded Bypoll Election Result 2024 : काँग्रेससाठी सुखद बातमी! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय, अशोक चव्हाणांना मोठा धक्का

Congress Ravindra Chavan Win From Nanded Election 2024 : नांदेडमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या