सुषमा राणे

सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election 2024
Gold Silver Price Today : ऐन निवडणुकीत सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! नेमकं किती रुपयांनी महागलं; वाचा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate Today 20 November 2024 : निवडणुकीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाले जाणून घेऊ…

Donald Trump Imran Khan Fact Check video
“इम्रान खान माझे मित्र, लवकरच त्यांना तुरुंगातून बाहेर काढेन”; डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन? VIDEO खरा की खोटा

Donald Trump Imran Khan Fact Check : डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याबाबत असे कोणते आश्वासन दिले का याविषयीचे सत्य…

Krishna Janmashtami dahihandi festival celebrated in Konkan
Janmashtami 2024: कोकणात जन्माष्टमीनिमित्त शेवग्याच्या भाजीसह आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ का बनवली जाते? वाचा कारण…

Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या निमित्तानेच कोकणात हे पदार्थ का बनवले जातात? त्यामागचे कारण आपण जाणून घेऊ…

international yoga day 2024 yoga for grey white hair avoid home remedies do these 2 yoga for grey and white hair problem
पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून वैतागलात? आता फक्त रोज करा ‘ही’ दोन योगासने, दिसेल फरक

Yoga for grey hair : खालील दोन योगासने तुम्ही रोज केल्यास केसांची वाढ होते आणि पांढरे केस काळे राहण्यास मदत…

marathi bhasha din 2024 vishnu vaman shirwadkar Why did accept nickname kusumagraj read kusumagraj 5 famous poems in marathi
मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?

Marathi Bhasha Diwas 2024 : अनेकांना कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांपेक्षा ‘कुसुमाग्रज’ यांच्या कविता हे लक्षात राहते. पण ‘कुसुमाग्रज’…

Why is it imperative to have medical tests before marriage Here are 7 Important Medical Tests a Couple Must Undergo Is it safe to marry in same blood group
कुंडली जुळेलही; पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी कोणत्या टेस्ट कराव्यात? रक्तगट बघावा का?

Pre Wedding Medical Tests : हल्ली अनेक जोडपी लग्न करण्यापूर्वी विविध आरोग्य चाचण्या करण्यावर भर देत असल्याचे दिसते. पण याची…

man doing dangerous stunt on bike video goes viral on social media
ना भीती, ना कुणाची पर्वा…! पायावर पाय अन् मोबाईलवर बोलत चालवतोय बाईक; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

व्हिडीओतील सरदारजीचे ड्रायव्हिंग स्कील पाहण्यासारखे असले तरी ते इतरांसाठी मात्र तितकेच धोकादायक आहे.

Benefits & DIY Potato Face Packs Is potato face pack good for skin
बटाट्याच्या फेस पॅकने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरम, सुरकुत्या होतात का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात एकदा वाचा

Benefits of Potato face Pack : बटाट्याच्या फेस पॅकने खरेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरमे, सुरकुत्या दूर होतात का? यावर त्वचारोग…

Anganewadi Jatra pandharpur yatra Amarnath yatra difference between jatra and yatra What is the meaning of Marathi word Jatra and yatra
आंगणेवाडीची जत्रा अन् पंढरपूरची यात्रा? जत्रा आणि यात्रा या शब्दांत नेमका फरक काय? जाणून घ्या….

जत्रा आणि यात्रा या दोन्ही शब्दांमध्ये नेमका फरक काय? आणि ते कोणत्या अर्थाने वापरले जातात? जाणून घेऊ.

mumbai varli bandra sea link lit up with jai shri ram for Ayodhya Ram Mandir Inauguration watch bridge laser show video
जय श्रीराम… रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणाईनं उजळून निघाला मुंबईतील सी-लिंक, पुलावर दिसला लेझर शो; पाहा सुंदर VIDEOS

Ayodhya Ram Mandir: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकदेखील भगवान श्रीरामाच्या जयघोषाने न्हाऊन निघाले आहे.

nutrition alert green chana choliya green chickpea health benefits Heres what a 100 gram serving of green chana contains
१०० ग्रॅम हिरव्या चण्याच्या सेवनाने शरीरात काय बदल घडतात? दररोज मुठभर खाणे चांगले? आहारतज्ज्ञ सांगतात की…

Health Benefits Green Chana : दररोज १०० ग्रॅम हिरव्या चण्याचे सेवन केल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिली…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या