सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.