सुषमा राणे

सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
ms dhoni gave autograph to bmw car to fan watch viral video
नशीबवान चाहता! धोनीने चक्क त्याच्या कारमध्ये बसून दिला ऑटोग्राफ; व्हायरल Video पाहून युजर्स म्हणाले…

कॅप्टन कूल धोनी त्याच्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ याचा पुरावा आहे. या व्हिडीओमध्ये…

Diwali Faral karanji saran Recipes in Marathi
Diwali Faral : दिवाळीत करंजी बनवण्यासाठी सारणाचे तीन प्रकार; महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत करंजीची जाणून घ्या रेसिपी….

Diwali Special karanji saran Recipes : दिवाळीला काही दिवस उरले असून घराघरात फराळ बनवण्यास सुरूवात झाली आहे, पण फराळ बनवण्याआधी…

Diwali Padwa 2023 Date Time Muhurat in Marathi
Diwali Padwa 2023 : यंदा दिवाळी पाडवा नेमका कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Diwali Padwa 2023 Date Time Muhurat : यंदाच्या वर्षी दिवाळी पाडवा नेमका कधी आहे, शुभ मुहूर्त काय आणि महत्त्व जाणून…

Menstruation blood Is Impure A Scientific Take On Myths & Facts Of Menstrual Discharge period related myths in India
मासिक पाळीतील रक्त खरोखर अस्वच्छ, खराब असते का? वाचा डॉक्टर काय सांगतायत…

मासिक पाळीतील रक्त खरोखर अस्वच्छ किंवा खराब असते का याविषयी आपण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत.

Drinks for Lungs health add these drinks in your diet to detoxify your lungs amid air pollution
Air Pollution: प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर होतोय गंभीर परिणाम; फुफ्फुसांना जपण्यासाठी प्या ‘हे’ ७ हेल्दी ड्रिंक्स

दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये हवा सतत खराब होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विषारी…

My Sanitary Napkin my Responsibility marathi article
माझे सॅनिटर पॅड, माझी जबाबदारी

कोकणातून प्रवास करत असताना अनेकदा असे अनुभव येतो की, काही हॉटेल्समधील महिलांच्या शौचालयात सॅनिटरी पॅड्सचा खच पडलेला असतो. अनेकदा पॅड्सचा…

Punjab Teacher Video Viral Hanging Student On Car Bonet Watch Viral Video
शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस! विद्यार्थ्याला कारच्या बोनेटवर बसवून नेले फरफटत; पाहा घटनेचा धक्कादायक Video

पंजाबमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला कारच्या बोनेटवर बसवून १० किमी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Man receives bug infested makhana from Flipkart Company issues refund
फ्लिपकार्टवरून मागवलेल्या मखान्यात सापडले किडे; ग्राहकाने पैसे परत मागितल्यावर कंपनीने म्हटले…; पाहा Post

एका युजरने फ्लिपकार्टवरुन प्रीमियम फुल मखाना ऑर्डर केले होते पण त्यात जिवंत किडे आढळून आले. पण यात रिफंड पॉलिसी नसल्याने…

do you know high heels were originally designed for men will boys wear high heels again it was first made for men only
काय सांगता! हाय हिल्स प्रथम पुरुषांसाठी अस्तित्त्वात आल्या होत्या, वाचा रोमांचक गोष्ट

आज तरुणी पायात ज्या हाय हिल्स आवडीने घालतात, त्या हाय हिल्स पूर्वी पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या.

afghanistan team fun group dance video beating pakistan in icc world cup 2023 anand mahindra share video on twitter
पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तान खेळाडू ‘लुंगी डान्स’वर थिरकले; आनंद महिंद्रा Video पोस्ट करत म्हणाले, ‘हा आहे वर्ल्ड कप….’

अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला, यानंतर अफगाण खेळाडूंचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

cooker repair desi jugaad Broken cookers repaired in seconds After watching video users said omg
हात आहे की यंत्र! बिघडलेले कुकर अवघ्या काही सेकंदांत केले दुरुस्त; Video पाहून युजर्स म्हणाले, OMG…

बिघडलेला कुकर अवघ्या काही सेकंदात दुरुस्त करण्याची दुकानदाराची टेक्निक पाहून युजर्सही शॉक झाले आहेत.

former google employee driving uber in bengaluru youth shares video
…म्हणून गुगलचा माजी कर्मचारी करतोय उबर चालकाचे काम; तरुण Video शेअर करत म्हणाला…

एका ट्विटर युजरने आपल्या पोस्टमध्ये, गुगलचा एक माजी कर्मचारी उबर ड्रायव्हर उबेर मोटो ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे म्हटले आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या