सुषमा राणे

सुषमा राणे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सिनियर सब एडिटर’पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘मुंबई मित्र’ या वृत्तपत्रात कॉपी एडिटर या पदापासून केली. त्यानंतर ‘माय महानगर’ या वृत्तवाहिनीत कॉपी एडिटर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकरिंग, स्पेशल स्टोरी रियटिंग अशा प्रकारची कामे वृत्तपत्राच्या वेबसाईटमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण चार वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. सुषमा राणे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Norway Ambassador Elin Steiner tough time choosing saree for diwali internet jumps in to help Elin Steiner desi look viral
नॉर्वेच्या राजदूतांना पडली साडीची भुरळ; दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गेल्या अन् म्हणाल्या…; पाहा पोस्ट

नॉर्वेच्या राजदूत एलिन स्टेनर यांचा देसी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

student chant jai shri ram in abes college fuction teacher angry in ghaziabad uttar pradesh video viral
कॉलेज कार्यक्रमातील स्टेटवर विद्यार्थ्याकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा, प्राध्यापक संतापले अन्…; पाहा Video

कॉलेज कार्यक्रमातील स्टेजवर विद्यार्थ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्याने गोंधळ निर्माण झाला, ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

All purpose gravy recipe how to make hotel style all purpose curry base multipurpose gravy recipe
एक महिना टिकणाऱ्या ग्रेव्हीपासून १० मिनिटांत बनवा हॉटेल स्टाईल शाही भाज्या; पटकन लिहून घ्या रेसिपी

तुम्हाला अगदी घरच्या घरी हॉटेलमधील भाजी खाण्याची आनंद घ्यायचा असेल तर ही ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करुन बघा, तुम्ही ही…

indian railways earns the most from these 5 trains travel by flight for their fares
Indian Railway : भारतीय रेल्वे फक्त ‘या’ पाच ट्रेनमधून कमावते भरपूर पैसा; कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क!

रेल्वेने तुमच्यापैकीही अनेकजण प्रवास करत असतील, तर आम्ही तुम्हाला अशा ट्रेन्सबद्दल सांगणार आहोत ज्या कमाईच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत.

iit kanpur fest turn wild kabaddi players throw chairs viral video kabaddi players fight video
आयआयटी कानपूरमध्ये कबड्डीपटूंमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पाहा Video

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन कबड्डी संघातील खेळाडू आपापसात भिडल्याचे दिसतेय.

how to get rid of ants in the house quickly home remedies to get rid from ants Get Rid of Ants Fast Cheap and Easy tricks
घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे ४ घरगुती उपाय; पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही

Home Remedies for Ants : उन्हाळा असो की पावसाळा, घरात मुंग्यांची दहशत पाहायला मिळते. एवढेच नाही तर किचनमध्येही या मुंग्या…

uttar pradesh teachers filmed Instagram Reels in schools forced students to follow accounts
शिक्षकांनाही चढली रील्सची झिंग! शिकवणी सोडून शाळेतच बनवतात व्हिडीओ; लाईक अन् शेअरसाठी विद्यार्थ्यांवर टाकतात दबाव

सोशल मीडियावर काही शिक्षकांचा शाळेत शिकवणी सोडून रिल्स बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स आता संताप व्यक्त करत…

man seen selling goods in a unique style video goes viral
‘कोमलच्या आईला डासांपासून वाचवा’…, वस्तू विकण्यासाठी विक्रेत्याची अनोखी स्टाईल; मजेशीर Video व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर या विक्रेत्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो अगदी अनोखी स्टाईलने वस्तू विकताना दिसतोय

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या