सॉक्रेटीसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीत व येणाऱ्या काळात अथेन्स व सर्व जगाला चकीत करून सोडले.
सॉक्रेटीसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीत व येणाऱ्या काळात अथेन्स व सर्व जगाला चकीत करून सोडले.
शतकांप्रमाणे प्रश्नांचे संदर्भ बदलतात आणि म्हणून समकालीन राजकीय/नैतिक विचारवंतांची मांडणी देखील महत्त्वाची ठरते.
मागील लेखात आपण उपयुक्ततावादाच्या मांडणीच्या तुलनेत कर्तव्यवादाची ओळख करून घेतली.
उपयुक्ततावादी सिद्धांतापासून फारकत घेणारा कर्तव्यवादी सिद्धांत (Deontological theory) पाहणार आहोत.
उच्च सुख व नीच सुख असे सुखाचे प्रकार मिलने मांडले.
या लेखात आपण नीतिनियमविषयक चौकटींची आणि विचारसरणींची जास्त खोलात जाऊन चर्चा करणार आहोत.
डेव्हिड वेश्लर, कद चे जनक, यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचे मत मांडले.
आजच्या लेखात आपण वृत्तीशी (Attitude) संबंधित या बाजूवर आणखी विचार करणार आहोत.
अनेक वेळा एखाद्या गोष्टीविषयीच्या वृत्ती एकापेक्षा जास्त घटकांवरसुद्धा अवलंबून असू शकतात.
‘साध्य मूल्याच्या एका सुव्यवस्थित जगाचा एक घटक समजून प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे.
एकंदर समाजाच्या भल्यासाठी आपण जे निर्णय घेतो ते अनेकदा उपयुक्ततावादावर आधारित असतात.
जॉन रॉल्स या अमेरिकन विचारवंतांनी मांडलेल्या ‘समान न्याय वाटप’ या संकल्पनेची विस्ताराने चर्चा करणार आहोत.