एथिक्सच्या म्हणजेच नीतिमत्तेच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते.
एथिक्सच्या म्हणजेच नीतिमत्तेच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते.
खाली दिलेले टप्पे आणि विविध प्रश्न यांचा वापर करत केस स्टडीजचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा.
खोटे बोलणे व चुकीच्या किंवा असत्य गोष्टी असल्याचा निर्वाळा देणे या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे.
यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे.
र्तनात केलेल्या बदलामध्ये वृत्ती बदलण्याचे मोठे सामथ्र्य असते, असे आता संशोधकांच्या लक्षात आले आहे.
यूपीएससीच्या चौथ्या पेपरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology) होय.
सॉक्रेटिसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकीर्दीत व येणाऱ्या काळात अथेन्स व सर्व जगाला चकित करून सोडले.
सर्वाना सुख देणारी कृती नतिकदृष्टय़ा योग्य असेलच असे नाही.
सामायिक कल्याणामध्ये कशाचा अंतर्भाव होतो आणि कशाचा होत नाही हे काही वेळा सापेक्ष असू शकते.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे
विभाग ‘अ’ व विभाग ‘ब’ अशा दोन विभागांमध्ये सादर केलेल्या पेपरमधील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.