भारत ‘स्लिपिंग जायंट’ (निद्रावस्थेतील राक्षस) आहे
१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयएसएलच्या तिसऱ्या हंगामात बेटे पुणे क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे.
१३ जानेवारी १९९९ साली जन्मलेल्या संभाजीने पहिले पदक वयाच्या पाचव्या वर्षी स्केटिंगमध्ये पटकावले.
औरंगाबादच्या संभाजी पाटीलचा सोनेरी प्रवास; पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक
उदरनिर्वाहाचे क्षेत्र आणि छंद, यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आयुष्यात सर्वावर कधीनाकधी तरी येते.
आठवडय़ाची मुलाखत : पराट्ट रवींद्रन श्रीजेश भारताचा हॉकी कर्णधार
अखेरच्या ऑलिम्पिक स्पध्रेत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे दडपण प्रत्येक दिग्गज खेळाडूंवर असते.
रिओ दी जानिरो येथील ऑलिम्पिक स्टेडियममध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमली होती.