क्लब स्तरावर या दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची तुलना होऊच शकत नाही
क्लब स्तरावर या दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची तुलना होऊच शकत नाही
‘‘पंच परस्परविरोधी निर्णय देत असल्याची बाब या टप्प्यात आढळली
संघसंख्या वाढवल्याने हवी तितकी चुरस वाढली नसली तरी काही संघांनी बलाढय़ संघांना हतबल केले.
३७ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारा देविंदर हा ३७वा खेळाडू आहे.
बंगालचा अभेद्य बचाव भेदण्यात पुण्याला अखेरच्या क्षणाला अपयश आल्याने सामना ३४-३४ अशा बरोबरीवर सुटला.
आठवडय़ाची मुलाखत : द्युती चंद, आंतरराष्ट्रीय धावपटू
दर चार वर्षांनी युरोपातील देशांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘युरो चषक’ स्पर्धा
आठवडय़ाची मुलाखत : डॅरिल डिसुझा, माजी ऑलिम्पिकपटू
अंधेरी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान बनवण्यात आले.
‘युरो चषक’ स्पध्रेच्या महासंग्रामाला दहा जूनपासून सुरूवात होत आहे.