अशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनासाठी बाजारपेठही जवळच हवी
अशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनासाठी बाजारपेठही जवळच हवी
आज १० हजारहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळवलं आहे.
उधारीने साडय़ा विकल्या जात होत्या पण हातात पैसा मात्र येत नव्हता.
शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या या उद्योगिनीच्या प्रयोगांविषयी.
बहुतेक वेळा आपला व्यवसाय आणि छंद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात.
स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला
खूप जण स्वत:चा व्यवसाय सुरू करताना त्यात पैसा गुंतवायला घाबरतात
आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो.
योगायोगानेच फोटोग्राफीतून मिळालेल्या पहिल्या कमाईने नलिनी यांना उद्योग करण्याचा आत्मविश्वास दिला
फोनवरून चपलांच्या ऑर्डर्स घेऊन चपला तयार करायच्या आणि ठरलेल्या दिवशी इच्छित स्थळी पोचत्या करायच्या
केवळ पाच हजार रुपयांच्या भांडवलावर बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला
इन्स्टंट आमटी, झुणका, पिठले आदी पदार्थामुळे झटपट आणि ईझी टू कुकचा फंडा मराठी घरातही वाढवला