राज्यातील उसाचे क्षेत्र वाढल्याने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यातील उसाचे क्षेत्र वाढल्याने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यातील मतदार यादीत अधिकाधिक मतदारांची नोंदणी होण्यासाठी २०१८च्या अखेरीस पहिली मोहीम राबवण्यात आली.
राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर घेत आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.
उन्हाळ्यात वीजमागणी वाढत असल्याने सर्वसाधारणपणे राज्यांकडील विजेची उपलब्धता कमी पडून विजेची टंचाई भासते.
राज्यातील ३० हजार ८६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा २०१६-१७ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच जाहीर झाला.
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात मोदी यांना आव्हान देणारा विरोधी आवाज अशी ओळख राज यांनी मिळवली आहे.
गेली पाच वर्षे भाजप आणि शिवसेनेत कमालीची कटुता आली होती; पण भाषणात मोदी यांनी शिवसेनेचे अनेकदा कौतुक केले.
नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या सभेत एका झोपडपट्टीसाठी मिनी पाकिस्तान असा उल्लेख झाला.
गेली चार वर्षे शिवसेना आणि भाजपात कटुता आली होती. युती झाल्यावर दोन्ही बाजूने ही कटुता दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे.
वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी पर्यावरण रक्षणाचे नवीन नियम लागू केले आहेत.
राज्यात क्रीडा बहुतांश क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपयुक्त नाहीत, त्यांची दुरवस्था झाल्याचे क्रीडा विभागाला आढळून आले आहे.
राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वीजदरांत वाढ करण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी दिला