मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
हे माझे नव्हे तर आमचे सरकार आहे. स्थगितीचे नाही तर प्रगतीची गीता सांगणारे सरकार आहे
राज्याच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून तापण्याचे संकेत आहेत.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्याही आधीपासून नव्या युती सरकारमध्ये सगळे कसे समसमान हवे, अशी भूमिका सातत्याने उद्धव ठाकरे मांडत होते
आता प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधी राजकारणाची राष्ट्रीय आघाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यास नवल वाटायला नको!
स्वत:च्या राजकीय शक्तीऐवजी दुसऱ्यावर अवलंबून केलेली खेळी शिवसेनेवर उलटली.
ऑक्टोबरमधील परतीच्या तर नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा मिळवताना दुसरे स्थान व दुसऱ्या क्रमांकाची मतेही मिळवली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राज्यातील पहिले तसेच पुन्हा सत्ता मिळवून देणारेही युतीचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मेट्रोचे अधिकारी तुमची दिशाभूल करत असल्याचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.