
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली.
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली.
रशियाचे राष्ट्रध्यक्ष असणाऱ्या पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाईची घोषणा केली असून इतर देशांनाही इशारा दिलाय.
“गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही.”
या मालिकेमधील दमदार कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार सूर्यकुमार यादवला देण्यात आले.
“संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले.
कोट्यावधी भारतीयांप्रमाणे बप्पीदांना क्रिकेट फार आवडायचं, ते आपल्या क्रिकेटप्रेमाबद्दल अनेकदा बोलायचे. सचिननेही एकदा त्यांचा उल्लेख केलेला.
पासवर्ड हा जितका सक्षम तितकं तुमचं डिजिटल आयुष्य सुरक्षित, असं सांगितलं जातं.
यापूर्वी २०१४ साली ५ जानेवारीला भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही रायगडाला भेट दिली होती.
महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून, ढोल-ताशांवर नाचून या विजयाचा आनंद साजरा केल्याचं चित्र पहायला मिळालं.
न्यूझीलंडकडून खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ते जवागल श्रीनाथ सोबत असणारं खास नातं अशा काही गोष्टींसाठी तो ओळखला जातो
जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडली
राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे.