कॅश इनफ्लोदेखील गुंतवणूकदार त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ठरवू शकतात.
कॅश इनफ्लोदेखील गुंतवणूकदार त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ठरवू शकतात.
गुंतवणूकदार म्हणून या गोष्टींची काळजी आवश्यकच
लक्षात ठेवा गुंतवणूक करणे म्हणजे एजंटला गाठणे, फॉर्म भरणे आणि धनादेश सुपूर्द करणे इतकेच नाही.
स्वावलंबन योजना म्हणजे कमावते असताना स्वत: जमवा व आपल्या जमलेल्या पैशावर निवृत्तीपश्चात अवलंबून राहा.
सेबीच्या नवीन नियमावलीनुसार गुंतवणूक सल्लागार हे दोन प्रकारे काम करू शकतील.
बँकेतील मुदत ठेवींवरचा परतावा निश्चित आणि खात्रीशीर असतो.
गेल्याच आठवडय़ात ‘लोकसत्ता’त पहिल्या पानावर बातमी होती. ‘समभागांपेक्षा सोनेच अधिक लाभदायी.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपण जोखमीचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे.
शेअर बाजाराकडे बघण्याचा सर्वसामान्य मराठी माणसाचा दृष्टिकोन अजूनही बराचसा पूर्वग्रहदूषितच आहे.
श्रीमंत व्हावे असे सर्वाचेच स्वप्न असते, पण ते सत्यात उतरवण्यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे.