संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा गावी थांबला होता
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा गावी थांबला होता
अंकिताच्या घरात खेळाची कोणतीही परंपरा नव्हती.
काँग्रेसचे कट्टर समर्थक मुकुंद शहा यांची पत्नी अंकिता यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.
आगामी काळात साखर उद्योगाला चांगले दिवस येतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे
या सारंगाराची माहिती वृत्तपत्रातून येताच आजवर शेकडो पक्षी निरीक्षकांनी या वसाहतीला भेट दिली आहे.