Associate Sponsors
SBI

टेक्नॉलॉजी न्यूज डेस्क

तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपसारखी उपकरणं असोत, दूरसंचार कंपन्यांसंदर्भातल्या बातम्या असोत वा वेगवेगळ्या अॅपसंदर्भातल्या बातम्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम असो, या डेस्कच्या माध्यमातून वाचकांसाठी महत्त्वाचा मजकूर दिला जातो. Follow us @LoksattaLive

Window AC vs Split AC
Split की Window AC कोणत्या एसीमुळे वाढते तुमचे विजेचे बिल? माहिती नसेल तर आताच गोंधळ दूर करा  

Window AC vs Split AC:  कोणत्या एसीच्या वापराने तुम्हाला बिल जास्त येऊ शकतो, जाणून घ्या…

Apple WWDC 2024 iOS 18 Apple Intelligence Siri more smarter and personal and many more Worldwide Development Conference Live Updates
Apple WWDC 2024 Updates: सिरी होणार आणखीन हुश्शार अन् नवीन सॉफ्टवेअरसह तुम्ही ‘या’ गोष्टी करू शकणार कस्टमाईज्ड…

Apple WWDC 2024 Updates: लाईव्ह इव्हेंटमध्ये कंपनीने कोणत्या नवीन सॉफ्टवेअर आणि अपडेट्सची घोषणा केली आहे यावर एक नजर टाकुयात…

Jeep Meridian X Edition
भारतात लाँच झाली Jeep Meridian X, जाणून घ्या किंमत अन् जबरदस्त फिचर्स

ही कार कॉस्मेटिक अपग्रेडसह येते आणि स्टॅँडर्ड मेरिडियन एसयूव्हीच्या तुलनेत अतिरिक्त किट मिळते.

One Community Sale amazing discounts and offers OnePlus foldable smartphone get a complimentary OnePlus Watch 2
One Community Sale: वनप्लसच्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा ‘हा’ फोल्डेबल स्मार्टफोन ; कुठे सुरु आहे ‘ही’ ऑफर? जाणून घ्या

वनप्लस कंपनीने ‘वन कम्युनिटी सेल’ची घोषणा केली आहे.या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनवर ऑफर मिळणार आहे चला पाहू…

Vijay Sales Apple Days Sale iPhone 15 Series iPad MacBook HomePod Mini Get Discounts sales ends on June 17 must read
Apple Day Sale : कमी पैशात Apple च्या वस्तू खरेदी करण्याची संधी; आयफोनसह ‘या’ चार प्रोडक्टवर मिळणार जबरदस्त ऑफर

सध्या सुरू असलेल्या Apple Days सेल दरम्यान, आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्ड ग्राहक दहा हजार रुपयांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेऊ शकतात…

Elon Musk’s Starlink connects remote Brazilian tribe to internet, they get hooked on porn and social media
एलॉन मस्कनं ॲमेझॉनच्या जंगलात पोहचवलं इंटरनेट, आदिवासी तरुणानां लागलं पॉर्न पाहण्याचं वेडं

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्राझीलमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे अमेझॉनच्या जंगलात इंटरनेट सेवा पोहोचली

Instagram new feature ad breaks forces users to stop and view an ad for specified period before they can continue scrolling
रील्स स्क्रोल करताना आता थांबावच लागणार; इन्स्टाग्रामचं हे नवीन फीचर काम करणार ‘असं’

काही ॲप्सवर जाहिराती स्किप करणे शक्य नसते. त्यामुळे स्क्रोल करताना, थोडा वेळ थांबून ती जाहिरात जबरदस्ती का होईना पाहावीच लागते…

Apple upcoming iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max thinnest screen bezels ever seen on an iPhone breaking records
अल्ट्रा-थिन बेझल्स, डिस्प्ले अन् बरंच काही… लाँचपूर्वीच ॲपलच्या १६ सीरिजचे फीचर झाले लीक; पाहा डिटेल्स

ॲपलच्या आगामी आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये सर्वात पातळ स्क्रीन बेजेल्स असणार आहे…

China Chang e-6 probe leaves from Moon with first samples from lunar far side Epoch Making Success in Lunar Mission
चंद्रावरची दगड, माती पृथ्वीवर येणार; चीनची ‘चांग-ई-६’ मोहीम यशस्वी; किती दिवस नमुने येण्यास लागणार?

चंद्राच्या अतिदूरच्या अंधाऱ्या भागातील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी चीनची ५३ दिवसांची ‘चांग-ई-६’ ही चंद्र तपासणी यशस्वी झाली आहे…

Last few days left to update your Aadhaar details How to update Aadhaar online for free Follow this easy steps
Aadhaar Card Update: फ्रीमध्ये करा तुमच्या आधार कार्डमध्ये बदल! फक्त एकच आठवडा राहिलाय शिल्लक; ‘ही’ कागदपत्रे ठेवा जवळ

Aadhaar Card Update: तुमचं आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचं असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा…

Vodafone Idea Company New Prepaid Plans with free 199 rupees Netflix Basic plan validity benefits other details check ones
Vi Prepaid Plans: व्हीआयचा रिचार्ज करा अन् नेटफ्लिक्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळवा; नवीन प्लॅन्सची ‘ही’ यादी एकदा पाहाच

व्हीआयचा प्रीपेड प्लॅन्सबरोबर तुम्हाला नेटफ्लिक्सच्या एका प्लॅनचे फ्री सब्स्क्रिप्शन मिळणार आहे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या