टेक्नॉलॉजी न्यूज डेस्क

तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपसारखी उपकरणं असोत, दूरसंचार कंपन्यांसंदर्भातल्या बातम्या असोत वा वेगवेगळ्या अॅपसंदर्भातल्या बातम्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम असो, या डेस्कच्या माध्यमातून वाचकांसाठी महत्त्वाचा मजकूर दिला जातो. Follow us @LoksattaLive

Whatsapp new picture in picture mode Feature know what is the use
व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या

WhatsApp New Feature : व्हिडीओ कॉलशी संबंधित व्हॉटसअ‍ॅपचे नवे फीचर काय आहे जाणून घ्या

realme
अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट

रिअलमी एका नव्या सिरीजवर काम करत असून त्याद्वारे ती फास्ट चार्जिंगबाबत नवा विक्रम रचू शकते, असे एका लिकमधून समोर आले…

YouTube 2022
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा

Youtube top 10 trending videos : यूट्यूबने २०२२ मध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ आणि लोकप्रिय क्रिएटर्सची यादी जाहीर केली आहे.

power bank
२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी

पावरबँक २००० हजार रुपयांच्या खाली आणि त्यावरील किंमतीमध्ये देखिल उपलब्ध आहे. २००० रुपयांखाली कोणते पावरबँक मिळतात याबाबत जाणून घेऊया.

tecno pova 4
भारीच! ८ जीबी रॅम, अजून ५ जीबी वाढवू पण शकता, TECNO POVA 4 मध्ये आणखी काय आहे खास? जाणून घ्या

अधिक रॅम आणि जास्त क्षमतेची बॅटरी असणारा फोन हवा असल्यास Tecno Pova 4 हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.…

Twitter tips
रोज ट्विटर वापरता? ‘या’ ट्रिक्स लक्षात ठेवा, होतील हे फायदे

तुम्ही नियमित ट्विटर वापरत असाल, आपल्याबाबत चाहत्यांना रोज अपडेट देत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्विटरसंबंधी ट्रिक्सबाबत माहिती देत…

reading mode feature
कमजोर दृष्टी, डिस्लेक्सिया असणाऱ्यांसाठी ‘GOOGLE’चे खास फीचर; काय आहे READING MODE? असे करा सुरू

रिडिंग मोड फीचरममुळे कमी दृष्टी, अंधत्व आणि डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना फायदा होईल, असा गुगलचा दावा आहे.

Apple-iPad-Pro-2
‘APPLE’साठी हे वर्ष ठरले जबरदस्त! 2023 मध्ये लाँच करू शकते ‘ही’ भन्नाट उपकरणे, यादीवर टाका एक नजर

या वर्षीप्रमाणे पुढील वर्षीदेखील अ‍ॅपल काही विशिष्ट फीचर्ससह आपली उपकरणे लाँच करू शकते. कोणती आहेत ही उपकरणे? जाणून घेऊया.

Airplane Mode Trending
प्रवाशांसाठी खुशखबर! विमान प्रवासादरम्यान वापरता येणार मोबाईल, Airplane Mode होणार भूतकाळात जमा; कारण…

विमान प्रवासादरम्यान अनेकांना एकाच अडचणीला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे, विमानात मोबाईल वापरता न येणं

real me 10 pro
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही

तुम्ही आकर्षक, दमदार फोन घेण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर महिन्यात काही नवीन फोन लाँचसाठी सज्ज आहेत.

how to Delete UPI ID from PhonePay
PhonePe: आता एका झटक्यात करा फोन पे वरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर; फाॅलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया

PhonePe वरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया जाणून घ्या.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या