जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष बाजारपेठा म्हणून सध्या भारतावर आहे.
जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष बाजारपेठा म्हणून सध्या भारतावर आहे.
गेली अनेक र्वष भारतात आयफोन विकला जातोय पण अॅपलने त्याकडे फारसे लक्ष कधीच दिले नाही.
२०१२ मध्ये त्यांनी फ्लिपकार्ट बरोबर भागीदारी करत ‘बॅक टू स्कूल’ हा उपक्रम यशस्वी केला.
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’चे लक्ष्य देशापुढे ठेवले होते.