आजच्या तरुणाईनं स्वामी विवेकानंद यांना लिहिलेलं हे प्रातिनिधिक पत्र.
आजच्या तरुणाईनं स्वामी विवेकानंद यांना लिहिलेलं हे प्रातिनिधिक पत्र.
‘ग्रुप थेरपी’ म्हणजेच सामूहिक स्तरावरसुद्धा कलोपचार पद्धतींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.
दीपाली पदवीधर झाली आणि एका बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत कामाला लागली.
पौगंडावस्थेतून जात असतो तेव्हा शारीरिक, मानसिक स्तरावर बरेच बदल घडत असतात.
‘ताईगिरी’वाल्या रूपात बघितलं तर उंच, धिप्पाड मुलंदेखील सोनालीपासून घाबरून राहतात.
कितीही मोठा खेळाडू झालो तरी हरणं-जिंकणं हा खेळाचा अविभाज्य भाग असतोच!!