फिकट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते गडद रंगाच्या विविध छटांपर्यंत सगळेच रंग रॅम्पवर अवतरले होते.
फिकट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते गडद रंगाच्या विविध छटांपर्यंत सगळेच रंग रॅम्पवर अवतरले होते.
वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन सोहळ्यामध्ये डिझायनर्ससोबतच सेलिब्रिटींची मांदियाळी असते.
नटण्या-मुरडण्याची इतकी चांगली संधी हाताशी असताना घरच्या घरी पारंपरिक कपडे ठीक आहे.
बदलणाऱ्या फॅशनची चाहूल घ्यायची तर ‘लॅक्मे फॅशन वीक’ला पर्याय नाही.
फेबुपासून ते इन्स्टापर्यंत सगळीकडे ट्रेकचे हिरवेगार फोटो पडायला सुरुवात झालेली असते.
पूर्वी नवविवाहिता सुगरण असो वा नसो तिच्या हातात मंगला बर्वेचे ‘अन्नपूर्णा’ हमखास दिले जायचे.
आपल्या रोजच्या फॅ शनवर पाणी न पडता आला दिवस साजरा करताना तारांबळ उडतेच.
बेल्ट म्हटल्यावर आपल्याला जीन्स किंवा ट्राउजरवर लटकलेला बेल्ट आठवतो.
पैठणी हा महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय.
नवनवीन स्टाइलचे मस्त ब्रॅण्डेड कपडे घालून मिरवायला कोणाला आवडत नाही.
नोटाबंदीपासून जीएसटीपर्यंत आणि भ्रष्टाचारापासून राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.