गेल्या दोन ते तीन वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीच्या घडय़ाळांचा प्रचंड बोलबाला आहे. अशाच काही ट्रेण्डी घडय़ाळांचा हा आढावा.
गेल्या दोन ते तीन वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीच्या घडय़ाळांचा प्रचंड बोलबाला आहे. अशाच काही ट्रेण्डी घडय़ाळांचा हा आढावा.
कॉलेज सुरू झाल्यावर आम्ही अजून डिटेलमध्ये शिक्षण घेणार आहोत, त्यामुळे परीक्षा ऑफलाइनच व्हाव्यात असं माझं मत आहे.
वेगवेगळ्या रंगांच्या, साइजच्या या क्लिप्स छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.
पॅन्टोनने निवडलेले राखाडी आणि पिवळा हे दोन्ही रंग जरी वेगवेगळे, स्वतंत्र असले तरी एकमेकांना पूरक आहेत.
काळा रंग हा अनेकदा प्रतिष्ठेचा, सत्तेचा, बुद्धिमत्तेचा म्हणून गणला जातो.
लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या तरुणाईने त्यातून बाहेर पडल्या पडल्या फ्रेश होण्यासाठी लूक चेंज करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसून येतो.
अॅक्सेसरीज हा रोजच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग.
दरवर्षी भारतीय परंपरेनुसार दसऱ्याला विशेष सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी होते.
सगळ्या स्टीरिओटाइप्स विचारांना कात्री लावत मराठमोळ्या मुलीही एकटय़ाने, मनसोक्त बाईकिंग करत दऱ्याखोऱ्याही पालथ्या घालताना दिसतात..
सोशल मीडिया आणि मेसेंजरवर वावरताना आपलं युजरनेम झोकात असावं यासाठी प्रत्येकजण झटत असतो.
माझं मानसिक आरोग्य मलाच सांभाळायचं होतं. या काळात मला साथ दिली माझ्या झाडांनी!
आता परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तरी पालक परीक्षेसाठी पाठवणार नाहीत, अशी भावनाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.