खरेदी करून आणलेले सगळे कपडे आज कसे कपाटातील सगळ्या खणात जाऊन गपगुमान बसले आहेत.
खरेदी करून आणलेले सगळे कपडे आज कसे कपाटातील सगळ्या खणात जाऊन गपगुमान बसले आहेत.
साडी आणि ब्लाऊजमध्ये आलेला ट्रेण्ड, बदल यांचं मूळ कम्फर्टमध्ये आहे
प्रयोगशीलता हा तर फॅशनचा आत्मा आहेच, त्यामुळे सतत नव्या गोष्टी इथे येतात
या सदरातील या शेवटच्या लेखात आपण सुबर्णा देवेंद्रन या डिझायनर विषयी जाणून घेणार आहोत..
संगीत इव्हेंटमध्ये खऱ्या अर्थाने दोन कुटुंबं एकत्र येऊन दिलखुलास आपली नृत्यकला दाखवत मस्ती-धम्माल करतात.
आईकडून स्वत:चा व्यवसाय कसा करावा याचे धडे घेत सुरू केलेला प्रवास हा बराचसा खडतर वाटेवरून नेणारा होता, असे त्या सांगतात..
व्यवसायाने कॉर्पोरेट वकील असलेल्या विनयला भारतीय टेक्स्टाइलविषयी असलेली आवडच या क्षेत्राकडे खेचून घेऊन आली
समकालीन फॅशन, ट्रेण्ड्स, कला-तंत्रज्ञान यांचा प्रभाव एकंदरीतच डिझाइनिंगवरही होत असतो.
लग्न भव्य आणि लक्षात राहील असं करायचं यावर प्रत्येक जण ठाम असतो, मात्र हा भव्यदिव्यपणा बजेटमध्येही बसवायचा असतो.
नेहा शिक्षण संपवून मुंबईत आली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या तरुणांप्रमाणेच नेहाही नोकरीच्या शोधात होती.