तेजस भागवत

तेजस भागवत हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ऑटो आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांच्या कामाची सुरुवात ‘मासिक अभिरुची’मध्ये झाली. यानंतर त्यांनी ‘ई-सकाळ’, पुणे येथे काम केले. त्याशिवाय पुण्यात नव्याने सुरु झालेल्या ‘दैनिक राष्ट्रसंचार’मध्ये कंटेंट रायटर म्हणून देखील त्यांनी काम केले. याशिवाय त्यांना वाचनाची, लिखाणाची आणि नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड आहे. तसेच त्यांना सामाजिक कार्य करण्याची देखील आवड आहे. संपर्कासाठी आपण तेजस भागवत यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
Vivo X100 serie
लवकरच लॉन्च होणार विवोची X100 सिरीज; ५३ मेगापिक्सलचा कॅमेरा, पेरिस्कोप लेन्ससह मिळणार…, जाणून घ्या

आगामी काळामध्ये लॉन्च होणाऱ्या विवो फ्लॅगशिप फोनमध्ये १६ जीबी LPDDR5T रॅम असण्याची शक्यता आहे.

reliance jio launch jiophone prima 4g phone india
Reliance Jio ची ग्राहकांना दिवाळीनिमित्त मोठी भेट! ३ हजांरापेक्षाही कमी दरात सादर केला नवीन 4G फोन, किंमत फक्त…

Jio Phone Prima 4G Launched in India: दिवाळीच्या जवळपास हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

bharati airtel prepaid plan under 500 rs with ott benifits
ओटीटीचे फायदे हवे आहेत? मग एअरटेलकडे आहेत ५०० रुपयांच्या आतमधील ‘हे’ बेस्ट प्लॅन्स, जाणून घ्या

भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.

elon musk launch two new premium subscription plans
X वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! लॉन्च झाले दोन प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन, कोणते फायदे मिळणार?

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे.

one plus open foldable smartphone sale started today
OnePlus Open फोल्डेबल स्मार्टफोनच्या सेलला आजपासून सुरूवात; ५ हजारांच्या डिस्काउंटसह मिळणार…, जाणून घ्या

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या