छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शिवसेनेला आई म्हणता अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तुर्भे वाहतूक नियंत्रण कार्यालय परिसरात पूर्ण रोगट वातावरण असून जागोजागी खड्डे चिखल पसरला आहे.
दोन वर्षांपुर्वी म्हणजेच करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती.
अद्याप कमवा आणि शिका ही योजना सुरू केली नाही याविरोधात आता विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.
प्रथमेश आबनावे म्हणाले, ‘देशात वाढत असलेली बेरोजगारी ही युवकांसाठी समस्या झाली आहे.
आपल्याकडे कचरा करणारे जास्त असून कचरा उचलणारे कमी आहेत, इथेच खरा घोळ आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.
मुंबई पोलीस आयुक्तालयाने या गावांचाही समवेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात करावा अशी मागणी केली होती.
सुमित प्रतिभावान असला तरी मोठ्या शहरात शिकायला किंवा शिकवणीसाठी जाणे अशक्य होते.
तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून एक लाख २३ हजार रुपये लांबविले.
या निवासी शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो.
याप्रकरणी पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून ट्रक चालकाचा पुलावरुन जात असताना ट्रकचा वेग तपासला.