फॅशन इंडस्ट्रीला लागणारी मूलभूत गोष्ट म्हणजे कापड
मला आठवतंय; त्या वेळी परीक्षेत मार्क मिळवण्याच्या टार्गेटने मी जागायचे.
अशा प्रकारच्या माध्यमांमुळे बातम्यांमधली विश्वासार्हता कमी व्हायला लागली आहे.
अडीच र्वष.. बाप रे! कसा काळ सरत गेला कळलंच नाही. या काळात मी तुमच्याशी जान्हवीच्या रूपातून बोलत होते.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते
अनेकदा सीरियलमध्ये कधीच न दिसणारं लोकेशन या घरात मात्र जान्हवीच्या प्रत्येक सोसण्याचं साक्षीदार बनलं,