सकाळी वृत्तवाहिन्यांचा ‘कल’कलाट सुरू झाला.
बिहारमध्ये पाच टप्प्यांत झालेल्या मतदानात आता जनतेने कौल कुणाला दिला आहे
लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेले आश्वासक वातावरण लगोलग काळवंडू लागले.
बिहारमधील निवडणुकीच्या रणात नितीशकुमार यांची जदयू आणि भाजप यांच्यातील अंतिम लढत एव्हाना निश्चित झाली आहे.