ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Gift For Brother
Video: मोठ्या भावाने दिलेलं गिफ्ट पाहून लहानग्याला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, ‘भाऊ असावा तर असा’

लहान भाऊ झोपेत असताना त्याचा मोठा भाऊ एक मोठं बॉक्स घेऊन आल्याचं दिसतं आहे.

Anand Mahindra twitter viral Video
अर्जेंटिनाचा नादच खुळा! गोट्यांच्या खेळातंही मारली बाजी, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट Video, म्हणाले, ” प्रत्येक मोठ्या क्रिडा स्पर्धेच्या…”

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीचा एक भन्नाट व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय.

optical illusion
चित्रात मावळणाऱ्या सुर्यामध्ये लपून बसलाय एक जिराफ; समोर असूनही अनेकांना दिसला नाही

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Viral video Man rescues dog stuck in a dam water internet appreciate this helping nature which shows humanity
कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…

Viral Video: माणुसकी अजुनही जिवंत आहे याचा प्रत्येय येणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय

Most searched things on swiggy instamart in 2022
Swiggy Instamart: भन्नाट! स्विगी इन्स्टामार्टवर आईलाही शोधतायेत, २०२२ मध्ये सर्वात जास्त शोधलेल्या गोष्टींची यादी पाहून तुम्हीही चक्रावाल

स्विगी इन्स्टामार्टवर २०२२ मध्ये सर्वात जास्त शोधलेल्या गोष्टींची यादी पाहिली का? तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही.

optical illusion viral photo
Optical Illusion : नजरेला नजर भिडली तरच शोधाल या तीन मुलींच्या प्रियकरांना, दोघांना पाहू शकता पण तिसरा दिसणं कठीणच

गरुडासारखी नजर असेल तरच फोटोत लपलेल्या मुलींच्या प्रियकरांना शोधू शकता, तुमच्याकडे आहे तशी नजर?

python vs spider viral video
Python vs Spider: जाळ्यात अडकवून कोळ्याने चक्क अजगराचीच केली शिकार, आकाशातील थरारक Viral Video याआधी पाहिला नसेल

कोळ्याने अजगराला जाळ्यात अडकवून शिकार केली, थरारक व्हिडीओ कॅमेरात झाला कैद..

PM Narendra Modi Shares beautiful Vande Mataram Rendition by Octave Band in the Northeast
‘वंदे मातरम’च्या या सादरीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक; पाहा त्यांनी शेअर केलेला Video

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेला ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

lionel messi and kylian mbappe viral news
FIFA World Cup 2022: अंतिम सामना अटीतटीचा झाला, पण Messi vs Mbappe चं काय? ट्विटरवर व्हायरल होणारे भन्नाट मिम्स एकदा पाहाच

लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यात कोणी मारली बाजी? ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल

Sundar Pichai Viral Tweet After Fifa world cup 2022 most traffic on google in last 25 years
Fifa World Cup 2022 दरम्यान गुगलवरील सर्वाधिक सर्चबाबत स्वतः सीईओ सुंदर पिचाईंनी दिली माहिती; म्हणाले ‘संपूर्ण जग…’

Fifa World Cup 2022 दरम्यान गुगलवरील सर्चबाबत गुगलवरील सर्चबाबत सीईओ सुंदर पिचाईंनी केलेले ट्वीट चर्चेत आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या