
या व्हिडीओमध्ये एक बहिण भावासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासही तयार झाल्याचं दिसतं आहे
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
या व्हिडीओमध्ये एक बहिण भावासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासही तयार झाल्याचं दिसतं आहे
हायवेवर वेवर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांना बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये लपलेला भयंकर प्राणी शोधण्यात अनेकजण अपयशी ठरले
अचानक बाहेर आलेल्या आगीमुळे घाबरलेला युवक कसातरी आपला जीव वाचवत पळाल्याचं दिसतं आहे
आएएस अधिकारी अतहर आमिर खान यांनी पत्नी डॉ. महरीन काजी यांच्यासोबत केलेला रोमॅंटिक डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल.
बस थेट पादचाऱ्याच्या अंगावरून गेली, त्यानंतर जे घडलं….व्हिडीओ पाहून धक्का बसेल.
वाघ आणि सिंहाच्या पिल्लांना कधी एकत्र पाहिलंय? Viral Video पाहून तुम्हीही चकित व्हाल
या विद्यार्थ्याच्या कॉपी करण्याचा आणि त्याच्या शिक्षकांचा बोलण्याचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
निष्काळजीपणा नडल्याचे उदाहरण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका ट्रकला बांधलेली दोरी अडकून..
दोन्ही कुत्रे माकडीनीचा चावा घेतात, तिला ओरबडतात. तरिदेखील ती आपल्या पिल्लावर एक ओरखडाही पडू देत नाही
भला मोठा साप पाळण्याजवळ आल्यानंतर आईने बाळावा वाचवण्यासाठी काय केलं? पाहा व्हिडीओ
Viral Video Today: रेटिक्युलेटेड अजगर हा जगातील सर्वात लांब आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक मानला जातो. हा अजगर चावल्यास…