ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Varatha Shanmuganathan
आजीबाईंच्या जिद्दीला सलाम! ८७ व्या वर्षी मिळवली ‘मास्टर्स डिग्री’; नेटकरी म्हणतायत, ‘वय म्हणजे केवळ आकडा’

शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात, या वाक्याला साजेशी एक बातमी समोर आली आहे

Jharkhand news
खोटा धर्म सांगून ५० वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी लग्न जमवलं; ऐन लग्नादिवशी भलतंच घडलं

लग्नाची सर्व तयारी झाली लग्नादिवशी वधू-वर स्टेजवर आले, दोघांनी एकमेकांना पुष्पहारही घातले

Flight Viral News
किळसवाणा प्रकार! विमान प्रवासादरम्यान महिलेच्या जेवणात आढळला दात; कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

जेवणात दात सापडल्याचा फोटो महिलेने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जेवणासोबत रुमालात गुंडाळलेला दातही दिसतं आहे

Girl dance in train viral video
Video: ट्रेनमध्येच तरुणीला चढली डान्सची नशा, “दिलनशी दिलनशी” गाण्यावर थिरकली, नेटकरी म्हणाले, “पुढच्या स्टेशनला उतर आणि…”

तरुणीचा दिलनशी दिलनशी गाण्यावरील भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Dog News
‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?

एक महिला घरातून बाहेर जाण्याती तयारी करत असताना कुत्रा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो

Up Viral News
नवरी न मिळे नवऱ्याला! ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद

एका तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, तो काळा असल्यामुळे लग्नाला नकार दिला आहे

Airport x ray machine
Video: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं? “सुरक्षारक्षकांनी पाहिलं अन्…”

युनायटेड स्टेटच्या एका विमानतळावर धक्कादाक प्रकार उघडकीस आला.

Viral Video of Dog
गाय नव्हे माय! निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video

एका निर्दयी माणसाचा मोकाट कुत्र्याला विनाकारण त्रास देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

woman in saree stunt viral video
Video: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”

साडी नेसून अप्रतिम स्टंट केलेेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Cricket News
दुर्देवी! क्रिकेट सामन्यादरम्यान धाव घेण्यासाठी पळालेल्या विद्यार्थ्याला मैदानावरच मृत्यूनं गाठलं

१६ वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या