scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Surat Dhaba Accident
ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा

ढाब्यात लोक निवांत बसले असताना रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारी एक पिकअप ढाब्यात घुसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

Nitin Gadkari Asked salary of Taj Hotel Chef Says Shares Weight Loss Journey from 135 kg to 89 kg
नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

नितीन गडकरी सांगतात की, शाहरुख खानच्या घराजवळ म्हणेजच बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.

Viral Video of Google
आजोबांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नापुढे झाली गुगलची बोलती बंद; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

एका आजोबांनी गुगलची बोलती बंद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

saree draping skill viral video on twitter
टॅलेंटला तोड नाही! पठ्ठ्याने १० सेकंदातच साडी नेसली, साडी खरेदी करायच्या आधी हा Viral Video पाहाच

साडी नेसण्याचा असा जबरदस्त टॅलेंट तुम्ही याआधी पाहिला नसेल, व्हिडीओ झाला व्हायरल..

Buffalo and bird viral video
झाडावर नव्हे चक्क म्हशीच्या शिंगांच्या मधोमध पक्षाने बनवलं घरटं; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शिकारी प्राण्यांसह पक्ष्यांपासून स्वत:चे, पिल्लांचे संरक्षण व्हावे यासाठी पक्षी उंच झाडांच्या फांद्यांवर घरटी बांधतात.

Video Shortest Man Alive In Guinness World Records Spent 20 years Unknown Height Weight and Personal Life Viral Photos
Video: २० वर्ष अंधारात अन् आता विश्वविक्रम..गिनीज बुकला सापडला जगातील सर्वात लहान माणूस, उंची व वजन फक्त..

World’s Shortest Man: अफशीन आपल्या लहान उंचीमुळे व मोठ्या मनामुळे गावात प्रचंड फेमस होता आणि आता जगालाही त्याची ओळख झाली…

Video Tu Chal Pudhe Style Drama Alcoholic Husband Enters Beauty Parlour Beats Customer Wife Gives Angry Slap Shocking
Video: ब्युटी पार्लरमध्ये शिरला दारुडा नवरा, ग्राहक महिलेला मारहाण; बायकोने गळा धरला अन् तिथेच..

Viral Video Today: झी मराठीवर सुरु असणारी तू चाल पुढं मालिका पाहिली असेल तर तसंच काहीसं खऱ्या आयुष्यात घडताना या…

lionel messi vs Cristiano ronaldo viral news
Fifa World Cup 2022 : लिओनेल मेस्सीने इन्स्टाग्रामवरही मारली ‘किक’, लवकरच ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा विक्रम मोडणार?

लिओनेल मेस्सी ख्रिस्तीयानो रोनाल्डोला टक्कर देण्याच्या तयारीत आहे, कारण वाचून धक्का बसेल.

Gift For Brother
Video: मोठ्या भावाने दिलेलं गिफ्ट पाहून लहानग्याला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, ‘भाऊ असावा तर असा’

लहान भाऊ झोपेत असताना त्याचा मोठा भाऊ एक मोठं बॉक्स घेऊन आल्याचं दिसतं आहे.

Anand Mahindra twitter viral Video
अर्जेंटिनाचा नादच खुळा! गोट्यांच्या खेळातंही मारली बाजी, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट Video, म्हणाले, ” प्रत्येक मोठ्या क्रिडा स्पर्धेच्या…”

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीचा एक भन्नाट व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय.

optical illusion
चित्रात मावळणाऱ्या सुर्यामध्ये लपून बसलाय एक जिराफ; समोर असूनही अनेकांना दिसला नाही

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या