ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

optical illusion viral photo
Optical illusion Photo: अशा फोटोंमुळेच बुद्धीला कस लागतो, मग शोधा पाहू काळ्या-सफेद रेषांमध्ये लपलेला इंग्रजी शब्द

फोटोमध्ये एक इंग्रजी शब्द लपलेला आहे आणि तो तुम्हाला अवघ्या १२ सेकंदात शोधून दाखवायचा आहे.

Kanpur Police
हृदयद्रावक: पोलिसांनी फेकलेला तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजीविक्रेत्याला गमवावे लागले दोन्ही पाय

संतापजनक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर तिथे उपस्थित असणारे दोन्ही पोलिस जखमी इरफानची दखल न घेताच पळाले

Cats hilarious way knocking neighbours door to tell she is hungry wins internet watch viral video
भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

भूक लागल्यावर शेजारच्या घरी जाऊन या मांजरीने काय केले एकदा पाहाच

Taxi driver Viral News
सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी बनली ८० लाखाची मालकीन; मुलीच्या जन्मामुळे असं पालटलं महिलेचं नशीब

महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी ती ८० लाखांची मालकीन बनली

Viral video couple books entire plane to travel with relatives for their Wedding internet is in love with this sweet gesture
वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

नातेवाईकांबरोबर लग्नाला जाण्यासाठी संपुर्ण विमान बुक केल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

tik tok star Megha thakur died
Tik Tok स्टार मेघा ठाकूरचं निधन, सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळं अवघ्या कलाविश्वात शोककळा

टीक-टॉक स्टार मेघा ठाकूरच्या निधनाची माहिती तिच्या पालकांनी एक पोस्ट शेअर करून दिली.

Uttarakhand Viral news
‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…

महिलेने आजूबाजूच्या दुकानांच्या काचा फोडण्याची धमकी देत, बँकेबाहेर असणाऱ्या एटीएम फोडले

girl dance viral video
‘पागल ये जवानी है, मेरा हुस्न पाणी है’ गाण्यावर तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, नजरा खिळवणारा Viral Video पाहतच राहाल

तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहतंच राहाल

Viral Tea Stall
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video

प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात कोणतेही शुल्क न घेता चहा देणाऱ्या युवकाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतं आहे

Gondiya News
१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का

एका १० वर्षीय मुलीच्या पोटात तीन दिवसांपासून दुखायला सुरुवात झाली, तिला भूक लागणं देखील बंद झालं होतं

Viral Video 4 Girls Dancing on Bhojpuri Song Patli Kamriya Mor Hai Hai In collage Their Expressions Stuns netizens
Video: कॉलेजमध्ये बेभान नाचू लागल्या ४ तरुणी; ‘या’ अदा पाहताच नेटकरी झाले फिदा, तुम्हीही पाहा

Viral Video: काही व्हिडीओ इतके सुंदर असतात की गाणं तेच असुदे, स्टेप्स त्याच असुदे पण ते बघण्याचा उत्साह मात्र तुम्हाला…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या