भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
मुस्लीम विद्यार्थ्याला प्राध्यापकाने दहशतवादी म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ट्विटरवर कसाब हा हॅशटॅग (#Kasab) ट्रेंड झाला आहे.