ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Doctor
बापरे! सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारी डॉक्टर निघाली १० वी पास

तरुणीच्या घरातून अनेक बनावट ओळखपत्र आणि डिप्लोमा सर्टिफिकेट सापडली

Dog Running With Dead Body Head In Mouth On The Street Netizens Shocked To see Viral Video
मृतदेहाचं मुंडकं तोंडात धरून भररस्त्यात धावू लागला कुत्रा, पोलिसांना बघून चिडला अन… Video होतोय Viral

Viral Video Today: पोलिसांच्या माहितीनुसार कुत्रा हे डोकं खाण्यासाठी उचलून घेऊन जात होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या भागात दोन टोळ्यांमध्ये…

Woman Donates Property
महिला शिक्षिकेकडून तब्बल कोटींची संपत्ती हनुमान मंदिराला दान; मुलं आणि पती नाराज

महिलेने मृत्युपत्रात लिहिलं आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व संपत्ती मंदिर ट्रस्टची होईल

Bride Gets Angry As Groom Kissed On Lips In Front of 300 Guest Goes To Police And Call Him Characterless Viral Video
३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला…

Viral Trending News: २३ वर्षीय नवरीने पोलिसांना सांगितले की या माणसाने त्याच्या मित्रांसह पैज लावली होती म्हणून त्याने भरमंडपात तिला…

Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

महिलेला सदर तरुण तिच्याशी काही गैरकृत्य करत असल्याचं लक्षात येताच ती पळ काढण्याचा प्रयत्न करते. पण…

bicycle stunt viral video
आजोबांची सायकल सवारी नाही, ‘ही तर हवा हवाई’; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत

रस्त्यावरून सायकल सवारी करताना आजोबांना हात सोडून पोज देण्याची भन्नाट कल्पना सूचली, अन्…

Video 40 Year Old Man On The Spot Death While Dancing In Wedding Baraat Wife Reaction Goes Viral
Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…

Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ अवघ्या काहीच सेकंदातच नेटकऱ्यांचा थरकाप उडवत आहे. या घटनेचा तपास सध्या चेतनगंज,…

Mumbai police
कठीण धडा सोप्या शब्दांमध्ये… OTP शेअर करणं कसं महागात पडू शकतं सांगणारं मुंबई पोलिसांचं हे Reel पाहाच

नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे, कारण…

Goat playing football viral video
“Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’

एका बकऱ्याला फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नसल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या