परंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.
परंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.
हृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा.
या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता पुणे आणि सुपे परगणा. देहू याच सुपे परगण्यातले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने १३१८ मध्ये हरपालदेव यादव याला ठार मारले.
तुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देहूत, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत.
तुकोबा ज्यांना ‘सेंदरीहेंदरी दैवते’ म्हणतात अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा करण्यात येत होती.
तुकारामांच्या काळात मुहूर्त काढण्याचा आणि वास्तुशास्त्राचा धंदा किती जोरात होता हे कळावयास मार्ग नाही
ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते
आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच.
आपण भक्तिमार्गाचा जो विचार मांडत आहोत, तो धर्माच्या नरोटय़ांची पूजा करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात आहे
इंद्रायणीत स्नान करून बहिणाबाई तुकोबांच्या विठ्ठलमंदिरात गेल्या. तेव्हा तुकोबा आरती करीत होते.