इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.
इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.
वस्तुत: सुरुवातीला याच मंबाजीला तुकोबांनी आपल्या देवळात पूजाअर्चा करण्याचे काम दिले होते.
देहुतला तीस वर्षांचा तुकावाणी. त्याने जलदिव्य केले. कवित्व पाण्यात बुडविले. तेरा दिवस सत्याग्रह केला.
तुकोबा भलेही चमत्कारांना धिक्कारतात; पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही येथील जनरीत आहे.
पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालीन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच.
तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे
या वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे.
‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू..
तशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ.
देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.