संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही.

उठता-बसता तुक्याचे अभंग गाणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आला आहे काय? प्रश्नच आहे.