
ग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते.
ग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते.
ब्राऊन आऊल हे नावाप्रमाणेच ब्राऊन रंगाचे, हेस्पिरिडे कुळातील एक लहान फुलपाखरू आहे.
प्लैन्स क्युपिड हे लायकेनिडै कुळातील म्हणजेच ब्लु गटातील एक लहानसे फुलपाखरू आहे.
मलाबार ट्री निम्फ हे निम्फेलिडे कुळातील डॅनाईडे समूहातील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे.
‘मलाबार रावेन’ हे फिक्कट चॉकलेटी झाक असणारे काळ्या रंगाचे फुलपाखरू आहे.
पंखांच्या खालच्या बाजूस मोठय़ा लाल ठिपक्यांची एक रांग अगदी बाहेरच्या कडेला असते.
पुढच्या पंखांचा धडाकडचा अर्धा तर मागच्या पंखांचा काही भाग गडद निळ्या रंगाचा असतो.
या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू ही चॉकलेटी छटेच्या काळसर रंगाची असते.
कॉमन पायरट हे लायकेनिडे म्हणजेच व्हाइट आणि ब्ल्यू प्रकारातील लहानसे फुलपाखरू आहे.
मादी फुलपाखरांचे पंखांचे रंग फिक्के असतात. कॉमन बँरन हे शहरांमध्ये सहज दिसणारे, चपळ फुलपाखरू आहे
कमांडर हे निम्फेलिडे कुळातील आणखी एक फुलपाखरू. साधारण मध्यम आकाराचे असते. याच्या पंखांची वरची बाजू काळपट लाल रंगाची असते. पुढच्या…